#
Success Story - 1

"स्त्रियांच्या कोणत्याही समस्येचं संपूर्ण समर्पक समाधान"

तपासणी मध्ये असे आढळून आले कि तिच्या अंडकोशाची (ovarian reserve) क्षमता हि खूप कमी आहे.

#
Success Story - 2

तिची laparoscopy तपासणी करण्यात आली

ह्या पेशंटची पहिल्या ३ वेळा सिझरियन द्वारे प्रसूती झाली होती, रक्तदाब वाढल्याने २ बाळे कमी वजनाची आणि अपुऱ्या दिवसाची असल्याने जगू शकली नाहीत.

#
Success Story - 3

वंध्यत्व उपचारामध्ये प्रत्येक रुग्णाला IVF उपचाराचीच गरज भासतेच असे नाही.

“झेंडे हॉस्पिटल" मध्ये अनेक विविध प्रकारच्या आव्हानात्मक केसेस येत असतात. त्याची चर्चा आपण फेसबुक व इंस्टाग्राम वर करताच असतो.